• Dominant – प्रभावी / प्रबळ
 • Territory – भूप्रदेश
 • Realistic – वास्तववादी
 • Scorpions – विंचू
 • Scarcely- कुवंचित
 • Flight- उड्डाण / भरारी
 • Boxer – मुष्टीयोद्ध
 • Mournful- दु : ख कारक / शोकाकुल
 • Envious- मत्सरी
 • Majestic- भव्य / ऐश्वर्यशाली
 • Violence- हिंसा
 • Disappointed- निराश
 • Inventory- वस्तुसुची
 • Harass- छळणे / सतावणे
 • Layman- सामान्य माणूस
 • Placate- सांत्वन करणे
 • Heritage- वारसा / परंपरा
 • Sensitive – संवेदनशील
 • Distress- दु: ख / क्लेश
 • Workshop- कार्यशाळा

 Read More : 👉🏻 Part of Speech 

 Important Sentences translate in Marathi 

 • As you sow so shall you reap.

करावे तसे भरावे.

 • Stay home if you are sick.

तुम्ही आजारी असाल तर घरीच रहा

 • Thanks for wearing a face

चेहरा झाकून ठेवल्याबद्दल धन्यवाद

 • Stay 6 ft apart.

6 फूट अंतर ठेवा

 • Don’t touch food without permission.

परवानगीशिवाय अन्नाला स्पर्श करू नका

 • wash or sanitize hands often-

वारंवार हात धुवा किंवा स्वच्छ करा

 • Avoid socializing while shopping.

खरेदी करताना समाजकारण टाळा

 • Wash your hand regularly for 20 seconds.

हात नियमितपणे 20 सेकंद धुवा

 • Keep a safe distance of at least 2 meters.

किमान 2 मीटर सुरक्षित अंतर ठेवा.

 • Cough or sneeze into the crease of the elbow or in a tissue.

खोकणे किंवा शिंकताना हाताचा कोपरा किंवा हात पुसायचा पातळ कागद वापरावा.

 • Avoid contact.

संपर्क टाळा

 • Avoid touching your face.

चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा.

 • Stay at home if you are ill.

तुम्ही आजारी असाल तर घरीच रहा.

 • No handshakes.

हस्तांदोलन नाही.

 • Disinfect all surface regularly.

सर्व पृष्ठभाग नियमितपणे निर्जंतुक करा.

 • Avoid face to face contact and meeting.

समोरासमोर संपर्क आणि भेटणे टाळा.

 • Do not enter this site if you or anyone in your household have any symptoms of COVID 19.

तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणाला COVID 19 ची लक्षणे आढळल्यास या टिकाणी प्रवेश करू नका.

 • No physical interaction of any kind is permitted on this site.

या टिकाणी कोणत्याही प्रकारच्या शारीरिक संवादाला परवानगी नाही.

 • Wash and sanitize your hands regularly and thoroughly-

आपले हात नियमितपणे आणि पूर्णपणे धुवा आणि स्वच्छ करा.

 • We should help the poor and the needy.

आपण गरीब आणि गरजूंना मदत करावी

 • A friend in need is a friend indeed.

संकटसमयी  मदत करतो तोच खरा मित्र.

 • Smoking is injurious to health.

धृम्रापन आरोग्यास हानिकारक आहे.

 • You Can’t Make an Omelet without breaking eggs.

स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.

 • Always be optimistic.

नेहमी आशावादी राहावे.

 • There is no alternative to hard work-

कष्टाला पर्याय नाही.

 • Keep the Public place clean-

सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवा.

 • No pains, no Gains.

कष्टा शिवाय फळ नाही.

 • Sachin Tendulkar is the god of Cricket.

सचिन तेंडूलकर ला क्रिकेट चा देव म्हणतात.

 • Respect your parents Neighbor and Elders in the Society.

तुमचे आई वडील शेजारी व सामाजिक वयस्कर व्यक्तींचा आदर करा.

 • The Pen is mightier than the sword.

लेखणी तलवारीपेक्षा अधिक सामर्थवान असते.

 • Don’t keep your Work Pending

तुमचे काम प्रलंबित ठेवू नका.

 • A stitch in time save nine.

वेळेत घातलेला एक टाका , संभाव्य नऊ टाके वाचवतो.

 • Action Speak lauder the words.

उक्ती पेक्षा कृती श्रेष्ठ

 • Hard work is the key to success.

परिश्रम ही यशाची गुरु किल्ली आहे.

 • The grass is always greener on the other side of the fence.

दुरून डोंगर साजरे.

 • Don’t use Mobile while driving.

वाहन चालवितांना मोबाईलचा वापर

 • All the glitter is not gold.

चकाकते  ते सर्व सोने नसते.

 • Work Hard with Faith in God.

ईश्वरावर श्रद्धा ठेवून परिश्रम करा.

 • As you sow so shall you reap.

करावे तसे भरावे.

 • Stay home if you are sick.

तुम्ही आजारी असाल तर घरीच रहा

Read more 👉🏻    Different way to say thank you 

Translate the sentence in English to Marathi

 • तुमची औषधे वेळेवर घ्या.

Take your medicine on Time.

 • प्रमाणापेक्षा जास्त तेलकट, तिखट, आणि खारट पदार्थ खाऊ नका.

Avoid oily, spicy, and salty foods

 • अफवांवर विश्वास ठेवू नका.

Don’t believe the rumors

 • तुम्हाला काही संशयास्पद आढळले तर पोलीसांना खबर द्या.

If you find anything suspicious, report it to the police

 • खिसे कापू पासून सावध रहा.

Beware of pocket cuts

 • महिला जेष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगाना बसण्यास  जागा द्या.

Provide seats for women senior citizens and the disabled.

 • रेल्वेचे रूळ ओलांडणे हा शिक्षेस पात गुन्हा आहे.

Crossing the railway line is a punishable offense.

 • रेल्वेचे रूळ ओलांडणे धोकादायक व प्राणघातक ठरू शकते.

Crossing a railway line can be dangerous and deadly.

 • २००२ साली डॉ. कलामांना भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले.

In the year 2002, Dr. Kalam was elected President of India.

 • त्यांना भारताचे मिसाईल मैन म्हणून ओळखले जाते.

He is known as the Missile Man of India.

 • अनावशक गोष्टी मध्ये आपला वेळ व्यर्थ घालवू नका.

Don’t waste your time on unnecessary things.

 • वेळ आणि काळ कोणासाठी थांवत नाही.

Time and tide do not stop for anyone.

 • प्रवासात वाचन करू नका.

Do not read while traveling.

 • विविध प्रकाराच्या पुस्तकांचे वाचन करा.

Read a variety of books.

 • उत्तम दंतमंजनाचा वापर करा.

Use a good toothpaste.

 • दिवसातून २ – ३ वेळा आपले दात साफ करा.

Brush your teeth 2-3 times a day.

 • सरावाने पूर्णत्व येते.

Practice brings perfection.

 • तुम्ही रागात असाल तेव्हा तुमचे डोके शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

When you are angry, try to keep your head calm.

 • वुक्ष आपणास प्राणवायू पुरवठा करतात.

Trees supply oxygen to us.

 • वुक्ष आपले खरे मित्र आहे.

The tree is our best friend.

 

Conclusion: This is a very Important translation for the 10th exam and some sentences had asked in the last exam. so learn it and enjoy it. If more additional information is needed then write it in the comment box. Share it with your friends. Wish you all the best for the Exam.

Read More : 👉🏻  Part of Speech 

Read More : 👉🏻 word  formation 

Read More :  👉🏻  Different way to say thank you 

Read More : 👉🏻 Synonyms 

Read More:  👉🏻 Anatonymes 

Read More:  👉🏻 Translation